Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

बेलदार भटका समाज संघटना मालवणचा निलेश राणे यांना पाठिंबा

बेलदार भटका समाज संघटना मालवणचा निलेश राणे यांना पाठिंबा

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे नेते खा. नारायण राणे यांची भेट घेऊन दर्शवला पाठिंबा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बेलदार भटका समाज संघटनेने खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

समाज बांधवांचे जातींचे दाखले, रोजगाराच्या समस्या, घरे, ठेकेदारी व्यवसायातील समस्या, महिलांना लघु उद्योग करताना येणाऱ्या अडचणी या सर्वांवर महायुती सरकार तसेच निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी संघटना तालुकाध्यक्ष अशोक मोहिते, अंकुश पवार, नितेश पवार, किशोर पवार, दीपक चव्हाण, राकेश पवार, रमेश पवार, बाळासाहेब मोहिते, पंडित मोहिते, रघुनाथ मोहिते, संतोष चव्हाण, राजेश मोहिते, चंद्रकांत पवार, गिरीश चव्हाण, यश चव्हाण, भिकाजी मोहिते, दिलीप पवार, मोहन पवार, मामा पवार, दीपक मोहिते, लखन मोहिते, सत्यवान चव्हाण, सुखदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, महेश कांदळगांवकर, राजा गांवकर, किसन मांजरेकर तसेच आशिष हडकर उपस्थितीत होते.

rapan bottom