Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

निलेश राणे यांना सर्वात मोठे मताधिक्य सर्जेकोट गावातून देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

निलेश राणे यांना सर्वात मोठे मताधिक्य सर्जेकोट गावातून देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सर्जेकोट गावात प्रचाराचा झंझावात

मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंझावात मालवण कुडाळ तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. गावागावात उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रचार सुरु आहे. मालवण तालुक्यातील सर्जेकोट गावातही उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार करण्यात आला. तालुक्यात सर्वात मोठे मताधिक्य सर्जेकोट गावातून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

यावेळी कृष्णनाथ तांडेल, सरपंच नीलिमा परुळेकर, उपसरपंच सुनील खवणेकर, सदस्य लक्ष्मीकांत सावजी, वैशाली आडकर, उषा मुंबरकर, रोहित आडकर, लक्ष्मी पाटील, बूथ अध्यक्ष प्रसाद पाटील, दाजी कोळंबकर, राजन आचरेकर, बाळा आंबेरकर, आनंद खवणेकर, सुबोध केळुसकर, आशा वळपी, गीतांजली लाड, दामोदर मुंबरकर, मोहन सावंत, नागेश सावंत, महेश खराडे, यतार्थ खवणेकर, पांडुरंग सावजी, नागेश परब, गोपाळ जाधव, सुरेश खवणेकर, नरेंद्र जामसंडेकर, रोहन लाड, प्रथमेश लाड, राजेश पराडकर, भाई टिकम, विजय लाड, वसंत आडकर, राहुल आडकर, साईनाथ परब, मयूर खवणेकर, भाई पराडकर, विक्रांत आडकर, तेजस फोंडबा, निलेश आडकर, ओंकार कवटकर, सदानंद खडपकर, आबा सावंत, नारायण आडकर, कुणाल सादये, नागोजी सादये, भगवान मुंबरकर, जविषा सावजी, सुलक्षणा सारंग, स्वप्नाली सावजी, मनस्वी सावजी, मनस्वी खराडे, कविता फोंडबा, सायली परब, विजय आडकर, निशा सादये, निधी परुळेकर, वैष्णवी पाटील, मनाली पराडकर, नम्रता पराडकर, महेश पराडकर, किरण आचरेकर, विजया पराडकर, श्लोक आडकर, यशवंत देऊलकर, अमित खडपकर, आबा आडकर, आबा पराडकर, परेश फोंडबा, यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom