Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

देवली गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

देवली गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

भगवती देवी मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : महायुती सरकार म्हणजे जनतेचे सरकार आहे. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा महायुती सरकारच येणार आहे. यां मतदारसंघातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य द्या. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांच्या साथीने आम्ही कटीबद्ध आहोत. असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवली येथे ग्रामस्थांना दिला.

दरम्यान, गावच्या गतिमान विकासासाठी आमचा पाठिंबा निलेश राणे यांनाच असून गावातून मोठे मताधिक्य निलेश राणे यांना देणार असा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भगवती देवी मंदिर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला. निलेश राणे यांच्या मोठया माताधिक्याचे साकडे यावेळी घालण्यात आले. देवली, काळेथर, वाघावणे बुथ 117, 118 अंतर्गत प्रचाराला सुरवात करण्यात आली.

यावेळी देवबाग विधानसभा प्रभारी दाजी सावजी, शिवदास चव्हाण, माजी सरपंच बाबू चव्हाण, माजी शाखा प्रमुख चंद्रकांत चव्हाण, बूथ कमिटी अध्यक्ष रामचंद्र चव्हाण, बबलू चव्हाण, समीर वेतुरेकर, वैभव चव्हाण, शंभा चव्हाण, महादेव चव्हाण, राजू चव्हाण, विनायक चव्हाण, हेमंत चव्हाण, विरेश मांजरेकर, आपा मांजरेकरं, गौरव चव्हाण, वासुदेव चव्हाण, संदेश वेतुरेकर, रुपेश आळवे, विजय देऊलकर, राजा सावंत, दीपेश मांडये, अवदुंबर चव्हाण, युद्धार्जित चव्हाण, निनाद चव्हाण, अक्षय चव्हाण, रमेश मालवणकर, अमित चव्हाण, निखिल चव्हाण, हनुमंत पालव, गणेश चव्हाण, योगश चव्हाण, बंटी चव्हाण, लक्षुमन देऊलकर, राहुल चव्हाण, शैलेश चव्हाण, अजित चव्हाण, महेश नाईक, स्वप्नील देऊलकर, सूर्या चव्हाण, देविदास चव्हाण, हेमंत परब, रोहन मयेकर, समीर वाक्कर, अमित वाक्कर, ऋषीं आचरेकर, बाळा आचरेकर, मनीष पाटकर, ग्राप सदस्य मेघा पाटकर, शामा मेस्त्री, हेमंत चव्हाण, हर्ष चव्हाण, शुभम चव्हाण यांसह देवली काळेथर वाघवणे वाळू संघटना आणि बाबू चव्हाण देवाक काळजी मित्र मंडळ सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवासेना पदाधिकारी मंदार लुडबे,विभाग प्रमुख कमलाकांत पारकर यांनीही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देवली गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळेलच असा विश्वास व्यक्त केला. एकूणच ग्रामस्थांच्या मोठया प्रतिसादात घरोघर प्रचार करण्यात आला.

rapan bottom