Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आचरा : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रॅली

आचरा : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रॅली

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; मदतीला धावून येणारे नेतृत्व निलेश राणे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार

आचरा : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी आचरा बाजारपेठेत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आचरा येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आचरा बाजारपेठ येथून रॅलीला प्रारंभ झाला. आचरातिठा रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान बाजारपेठेतील व्यापारी, विक्रेते, नागरिक यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. युतीचे उमेदवार नीलेश राणे हे नेहमीच मदतीला वेळोवेळी धावून जाणारे नेतृत्व असून आचरा विभागातील विविध विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. या भागातून राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन रॅलीमधील उपस्थितांनी केले. यावेळी उपस्थित मतदारांनीही नीलेश राणे यांच्या पाठिशीच राहणार असल्याचे सांगितले.

रॅलीमध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, बाळा चिंदरकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर उपसरपंच संतोष मिराशी, त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे, मंगेश गांवकर राजन गावकर, संतोष कोदे, संतोष गावकर, अवधूत हळदणकर, पांडुरंग वायंगणकर, अभिजित सावंत, जयप्रकाश परूळेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर,चंदू कदम, समीर बावकर, बबलू गावकर, सचिन हडकर, बाबू कदम, अभय भोसले, गुरु कांबळी, चंदू गोलतकर उदय घाडी, रुपेश हडकर, उमेश सावंत, अमर पळसंबकर आदी उपस्थित होते. हर्षिता पुजारे आदी उपस्थित होते.

rapan bottom