Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पाट हायस्कूलच्या दर्शन पडते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पाट हायस्कूलच्या दर्शन पडते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये पहिला क्रमांक

बालेवाडी-पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ४७.४५ मीटरची भालाफेक

निलेश जोशी | कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व कै सौ एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटचा अकरावीचा विद्यार्थीं कुमार दर्शन दशरथ पडते भालाफेक या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लखनौ उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तो खेळणार आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


दर्शन पडते याने दिनांक ११ ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ४७.४५ मीटर भालाफेक करत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची निवड लखनऊ उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


दर्शन पडते याला प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर व क्रीडा शिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल व अन्य पालक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, संस्था कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव अवधूत रेगे, संस्था सदस्य सुधीर ठाकूर, देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, सुभाष चौधरी, दीपक पाटकर, नारायण तळवडेकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.

rapan bottom