Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली आम. नितेश राणे यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली आम. नितेश राणे यांची भेट

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत संघटनेने हा पाठिंबा व्यक्त केला.

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी आमदार राणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कणकवली तालुकाध्यक्ष बाबू नारकर, देवगड तालुका अध्यक्ष विकास गोखले, जिल्हा सचिव शैलेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. संघटनेच्या मते, रेशन दुकान व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच संघटनेने एकत्रितपणे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी निलेश सोरप, गणेश गावकर, प्रदीप पारकर, प्रदीप मांजरेकर, विनायक धुरी आणि संदीप नाईकधुरे देखील उपस्थित होते.

rapan bottom