माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यक्त केला निलेश राणे यांच्या मोठया विजयाचा विश्वास
मालवण | प्रतिनिधी : रेवतळे महालक्ष्मी देवघर येथून पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कुडाळ मालवण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित आहे. असा विश्वास माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यक्त केला आहे.
मालवण शहारातील अनेक प्रभागात प्रचाराला फिरत असताना असाच प्रतिसाद सगळीकडे असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.
मालवण शहारात रेवतळे महालक्ष्मी देवघर येथून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महायुतीच्या माध्यमातूम प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, ललित चव्हाण, महेश सारंग, अर्चना मिठबावकर, पंकज पेडणेकर, विकी तोरसकर, किसन मांजरेकर, बाबू वायंगणकर,
नाना साईल, राणी पराडकर, तारका चव्हाण, मुन्ना फाटक, हरी चव्हाण, वायंगणकर, बाळा जाधव, बाळा फाटक, संतोष शिरोडकर, बाबू मांजरेकर, सुनील गावकर, विनीत मंडलिक, सुभाष मिठबावकर, धनंजय मिठबावकर, सचिन हडकर, सिद्धेश फाटक, अजित मसुरकर, विजय फाटक, शुभम लुडबे, कॅलिस फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, शुभम बांदकर, राजा मांजरेकर, सूरज भगत, शिंदे, प्रवीण पाटकर, आबा शिर्सेकर, तुलसी चव्हाण, कृष्णा आडीवरेकर, ऋतुजा मांजरेकर, चित्रा शिरोडकर, दत्तात्रय केळुसकर, मेस्त्री, पाटकर, नितेश मांजरेकर, पायस, आल्मेडा,
साई हळदणकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : मोठया प्रतिसादात मालवण रेवतळे येथे निलेश राणे यांचा प्रचार करण्यात आला. (अमित खोत, मालवण)

मोठया प्रतिसादात मालवण रेवतळे येथे निलेश राणे यांचा प्रचार
