Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राठीवडे येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राठीवडे येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात उबाठाला महायुतीचे धक्के सुरूच आहेत. गुरुवारी राठीवडे येथील उबाठा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मालवण येथील महायुती पदाधिकारी यांच्या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. खा. नारायण राणे, मंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांनी प्रवेशकर्ते यांचे स्वागत केले.

विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त करण्यात आला.

यावेळी स्वप्नजा मेस्त्री, सुनील मेस्त्री, जागृती धुरी, विनायक सावंत, संतोष सावंत, विलास पांचाळ आदी उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संघटक महेश कांदळगांवकर, रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले, माजी जिल्हा सचिव किसान मांजरेकर यांसह महायुती पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : राठीवडे येथील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom