महाराष्ट्र किनारपट्टीवरील मत्स्यविभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई
तारकर्ली किनारपट्टीवर पकडलेल्या कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरला २५ लाखांचा दंड : दंड रक्कमही वसुल
हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झालीच पाहिजे यांबाबत निलेश राणे यांनी मांडली होती भुमिका
मत्स्य विभागाच्या कारवाईनंतर मच्छिमार बांधवानी मानले निलेश राणे यांचे विशेष आभार

