निलेश जोशी | कुडाळ : देवी केळबाईचा जत्रोत्सव १४ नोव्हेंबर रोजी होत आहे. सकाळी १० वा. ओटी भरणे, रात्री ११ वा. पालखी सोहळा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, १ वा. आजगावकर दशावतार मंडळाचे नाटक होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी केळबाई मित्र मंडळ, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कुडाळ येथील श्री देवी केळबाईचा उद्या जत्रोत्सव
