Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुंभारमाठ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कुंभारमाठ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मोठे मताधिक्य देण्याचा व्यक्त केला निर्धार

मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ मालवण तालुक्यात जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतं आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित आहे. असा विश्वास व्यक्त करताना गावातून मोठे मताधिक्य निलेश राणे यांना देणार असा निर्धार करण्यात आला. कुंभारमाठ श्री ब्राम्हण देवालय येथे देवातांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, प्रांत सदस्य रश्मी लुडबे, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, जीवन भोगावकर, मधुकर चव्हाण, दिलीप सांगवेकर, स्मिता प्रभाळे, अनिता परब, प्रमोद भोगावकर, दिव्या मिसाळ, प्रसाद नेरूरकर, अनिता गावकर, प्रिया गोवेकर, हर्षदा लंगोटे, प्रिया लंगोटे, रेणुका साठे, महेश पाटील, जगदीश शिरोडकर, बंटी डीचवलकर, स्वाती मिसाळ, बाबू गोवेकर, सुंदर चव्हाण, विनोद भोगावकर, मानसी हिरणवाळे, प्रतिभा वेंगुर्लेकर, समृध्दी चव्हाण, बाळा माने,मनोज वाटेगावकर, राकेश सावंत, बबलू गवळी, उदय भोगावकर, नवनीत मीठबावकर, विनय गावकर, प्रकाश भोगावकर, संचित भोगावकर, मंगेश डीचवलकर, कपिल आटक, सर्वेश भोगावकर, तुळशीदास वडवलकर, समर्थ मिठबावकर, राजू तळासकर, विनय गुडेकर, प्रणव भोगावकर, तुषार वाटेगावकर यांसह अन्य ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom