Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मसुरे येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मसुरे येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मसुरे | प्रतिनिधी : निलेश राणे यांच्या विजयासाठी मसुरे येथील ग्रामदैवत श्री देव भरतेश्वरा चरणी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर उर्फ बाबू प्रभूगावकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून विधिवत गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निलेश राणे यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी उपस्थित सर्वांनी साकडे घातले. मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभुगावकर यांनी यावेळी प्रचाराचा शुभारंभ केला.


यावेळी मसूरे जिल्हा परिषद प्रमुख निरीक्षक महेश मांजरेकर, मधुकर प्रभूगावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे कणकवली येथील युवा नेते समीर प्रभुगावकर, मसुरे माजी सरपंच लक्षमी पेडणेकर,अजय प्रभूगावकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्राम पंचायत सदस्य विलास मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, सचिन पाटकर, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर, यासीन सय्यद,शिवाजी परब, किरण पाटील,राजू सावंत, बंडू गावडे,श्री मेस्त्री,संतोष पेंडूरकर,सतीश मसुरकर आणि शिवसेना पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मसुरे विभागातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थिततांमधून करण्यात आला.

rapan bottom