Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

रेवतळे येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

रेवतळे येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मालवण | प्रतिनिधी : मालवणातील रेवतळे चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला आमदार वैभव नाईक याना प्रचंड मताधिक्याने निवडून येऊदेत असे साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार रेवतळे वासियानी केला. रेवतळे भागात अनेक विकासकामांना निधी देण्याचं काम आमदारांनी केलं त्याची परतफेड रेवतळे वासिय करतील असा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला.

यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख पॉली गिरकर, जया कोळंबकर, आप्पा कोळंबकर, किरण हिर्लेकर, प्रविण आंबेरकर, राजू आंबेरकर, सचिन कांबळी, बाळा आंबेरकर, प्रदीप मयेकर, सदा मडये, महेश मडये, बाया मडये, बाळू परुळेकर, रश्मी परुळेकर, दिलीप हडकर, विलास परुळेकर, साई वाघ, गणपत खोर्जे, शिरसेकर, राजू पराडकर, बाबू खोत, शशी खोत, बालकू खोत, टेमकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंरबेकर, नीतेश नरे, सर्वेश लुडबे, अक्षय मांजरेकर, एकनाथ कांबळी, चंद्रशेखर मडये, आकाश मडये, मिलिंद शिंदे, वीरेंद्र पाटील, बाबू मांजरेकर, सुरेश मडये, सुमेध मांजरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom