Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सौ. नीलमताई राणे यांनी साधला महिला भगिनींशी संवाद

सौ. नीलमताई राणे यांनी साधला महिला भगिनींशी संवाद

मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी दिल्या भेटी : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : जिजाऊ महिला संस्था अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी भेट देत महीलांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांच्या दोन्ही हातांना काम मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच आपण प्रयत्नाशील असतो. यापुढेही अधिकाधिक महिलांना खंबीर बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप शहर अध्यक्षा अन्वेषा अजित आचरेकर, उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, चिटणीस महीमा मयेकर, माजी नगरसेविका प्रचार प्रमुख शर्वरी पाटकर, प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, कुंभारमाठ सरपंच पुनम वाटेगांवकर, तारका चव्हाण, दिव्या कोचरेकर, अंजली पराडकर, बांदिवडेकर मॅडम, पाताडे मॅडम, माजी नगरसेविका प्राचार प्रमुख महानंदा खानोलकर, मधुरा तुळसकर मालवण तालुका प्रमुख शिवसेना, कविता मोंडकर तालुका समन्वयक शिवसेना, प्रियांका मेस्त्री उप तालुका शिवसेना, क्रांती धुरी शहर प्रमुख शिवसेना, निकिता तोडणकर विभाग दांडी शिवसेना यासाह यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच ठिकाणी महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अशी माहिती भाजप शहर अध्यक्षा अन्वेषा अजित आचरेकर यांनी दिली.

rapan bottom