Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

खरारे पेंडूर उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड यांचा भाजपात प्रवेश

खरारे पेंडूर उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड यांचा भाजपात प्रवेश

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी केले स्वागत

उबाठा उमेदवार वैभव नाईक यांना महायुतीचे धक्के सुरूच

मालवण | प्रतिनिधी : खरारे पेंडूर ग्रामपंचायत उबाठा सेनेच्या ग्रा. प सदस्य सौ. वैष्णवी विष्णू लाड व त्यांचे पती विष्णु लाड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. खरारे पेंडूर या मोठया ग्रामपंचायत मध्ये 11 पुर्ण बहुमतताने भाजपा सदस्य विजयी झाले. तर एकमेव उबाठा महिला सदस्य वैष्णवी लाड होत्या. आता यांनी वैभव नाईक यांना रामराम करून गाव विकासाचा दृष्टीकोन ठेवून महायुतीच्या माध्यमातून भाजपात प्रवेश केला. आपले पती हे गेली अनेक वर्षे खा. राणे साहेब यांच्या सोबत होते. गेली तीन चार वर्षे गैरसमजातून आम्ही उबाठात गेलो. मात्र गावात जनतेला अपेक्षित असलेल्या सर्वांगीण मोठा विकास होत नव्हता.

गतिमान विकास हा महायुती व राणे साहेब यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे वैष्णवी लाड यांनी सांगितले.गेल्या काही दिवसात सातत्याने उबाठा उमेदवार वैभव नाईक यांना धक्के सुरु आहेत. त्यांच्या अपयशी कारभाला कंटाळून अनेकजण त्यांची साथ सोडत आहेत. आगामी काळात ही संख्या आणि वाढणार आहे. त्यांच्या पदाधिकारी सहकाऱ्यांप्रमाणे जनताही वैभव नाईक यांना कंटाळली असून त्यांचा पराभव निश्चित झाला आहे. असेही यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, सतीश वाईरकर, नंदू नातू, दादा वायंगणकर, आशिष हडकर, आदी उपस्थित होते.

rapan bottom