Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेचा विशाल परब यांना उत्स्फूर्त पाठिंबा

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेचा विशाल परब यांना उत्स्फूर्त पाठिंबा

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी आता राजकीय पक्षांनाही भारी पडू लागली आहे. महायुतीकडून विशाल परब यांच्या विरोधात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदानात ठाकले असतांनाच विशाल परब यांच्यासाठी जनतेचा पाठिंबा मात्र दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. माझ्या विरोधात अनेक दिग्गज नेते स्टार प्रचारक म्हणून उतरतील, मात्र माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकरी, बेरोजगार तरुण आणि शेतात राबणाऱ्या मायमाऊली याच माझ्या स्टार प्रचारक असतील, असे भावनात्मक प्रतिपादन विशाल परब यांनी केले होते.

या आवाहनाला खरोखरच प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असून विशाल परब यांच्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी महिला, युवक, शेतकरी यांची गर्दी होताना दिसत आहे. एकंदरीतच, विशाल परब यांच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नवा इतिहास घडणार आणि अपक्ष उमेदवार येथे आमदार होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

rapan bottom