मालवण : मसदे येथील कमलेश प्रभू यांची शिवसेना मालवण तालुका सुकळवाड पोईप जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रभू यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, अनिल कांदळकर, आशु मयेकर, मनोज हडकर, मंदार लुडबे, बाबू परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

