Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

तळगाव येथील भाजपचे दर्शन दळवी लक्ष्मण दळवी पुन्हा स्वगृही

तळगाव येथील भाजपचे दर्शन दळवी लक्ष्मण दळवी पुन्हा स्वगृही

वैभव नाईक यांच्याकडून आमची फसवणूक, आम्ही राणेंचेच कार्यकर्ते : दर्शन दळवी

मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड येथे दोन दिवसांपूर्वी वैभव नाईक यांनी तळगाव येथील दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांचा उबाठा गटात प्रवेश दाखवला होता. दर्शन दळवी, लक्ष्मण दळवी यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची भेट घेत वैभव नाईक यांनी आपली फसवणूक करत प्रवेश घेतल्याचे सांगतले. तसेच आपण भारतीय जनता पक्षातच राहून पुन्हा जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. त्या नंतर पणदूर येथे झालेल्या कार्यक्रमात निलेश राणे यांच्या हस्ते दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.



यावेळी बोलताना दर्शन दळवी म्हणाले, आपण राणेंचेच कार्यकर्ते असून वैभव नाईक यांनी आपली फसवणूक केली. आपण तळगाव गावातून निलेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नाशील राहू. असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी जगदीश चव्हाण, तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, अर्जुन तळगावकर आदी उपस्थित होते.

rapan bottom