Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

आमदारकी स्वतःसाठी नको चांगले करेन ते जनतेसाठी : निलेश राणे

आमदारकी स्वतःसाठी नको चांगले करेन ते जनतेसाठी : निलेश राणे

मालवण : मला आमदारकी स्वतःसाठी नको आहे. जनतेची सेवा करायची आहे. जो मतदारसंघ राणे साहेबांचा म्हणून ओळखला जायचा ति ओळख पुन्हा विकासातून मिळवायची आहे. मला फोटोसेशन, जनतेची दिशाभूल करायची नाही. खोटे प्रवेश घ्यायचे नाहीत. तर शेतकरी, मच्छिमार, कष्टकरी, व्यापारी, तरुण या सर्वांसाठी काम करायचे आहे. विधिमंडळाच्या, मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोमातेची हत्या करण्यासाठी जी वाहने जात होती त्याना गोरक्षकांनी सिंधुदुर्गात अडवले. त्यावेळी त्या गो रक्षकांच्या विरोधात विधिमंडळात बोलणाऱ्या येथील आमदाराचे कार्य निष्क्रिय आहे. असे सांगत मतदारसंघातील असुविधा बाबत निलेश राणे यांनी भाष्य केले. विकास ठप्प आहे. जिल्हा रुग्णालय दयनीय अवस्था आहे. रस्ते, वीज या समस्या ही आहेत. स्पोर्ट्स क्लब नाही. काहीच नाही. हे सगळे आणायचे आहे. कणकवली, सावंतवाडी मतदारसंघसारखा हा मतदारसंघ विकासात गतिमान करायचा आहे. राणे साहेबांसारखे जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करायचे आहे. असे महायुती उमेदवार निलेश राणे यांनी भाजपा मेळाव्यात बोलताना सांगितले. उमेदवारी बाबत महायुती वरिष्ठ नेते यांचे आभार मानताना भाजपा, शिवसेना पदाधिकारी ज्या एकसंघपणे माझ्या विजयासाठी मोठे मताधिक्य मिळवण्यासाठी काम करत आहेत. त्या सर्वांचे आभार. तुमच्या हक्काच्या माणसाला सेवा करण्याची संधी द्या. असे आवाहन निलेश राणे यांनी केले. मालवण येथील भाजपा मेळाव्यात त्यांनी संवाद साधला.

rapan bottom