Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

उबाठाचे पक्षप्रवेश कॉमेडीची हास्यजत्रा

उबाठाचे पक्षप्रवेश कॉमेडीची हास्यजत्रा

23 नोव्हेंबर पर्यंत आपले व कार्यकर्ते यांचे मनोरंजन वैभव नाईक यांनी करून घ्यावे

सुकळवाड येथील उबाठा गटात दाखवलेल्या प्रवेशावरून माजी सभापती अजिंक्य पाताडे, गावअध्यक्ष स्वप्नील गावडे यांनी लगावला टोला

मालवण : स्वतःचेच कार्यकर्ते भाजप पक्षाचे दाखवून एकप्रकारे कॉमेडीची हास्यजत्रा उबाठा गटाने चालवली आहे. उबाठा गटाने सुकळवाड मध्ये भालेकर आणि म्हसकर असे दोन व्यक्तींचे प्रवेश दाखवले. मात्र त्यातील भालेकर हे कायमस्वरूपी उबाठा सोबतच होते त्यांचा कधीही भाजप पक्षाशी काडीमात्र संबंध नव्हता तसेच म्हसकर हे लोकसभा निवडणुकीला शेवटचे चार दिवस आधी उबाठा गटाला मिलाफ झाले होते. त्यामुळे दोन्ही व्यक्तींच्या प्रवेशाने भाजप पक्षाला काडीमात्र फरक पडत नाही. तरी वैभव नाईक यांनी कृपया आपल्या कार्यकर्त्यांकडून खरी माहिती घ्यावी. अन्यथा हास्यजत्रा अशीच सुरु ठेवली तरी आम्हाला फरक नाही. कारण तुमच्या नावासमोर माजी आमदार हे 23 नोव्हेंबरला लागणार हे जनता 20 नोव्हेंबरला निश्चित करेल. तोपर्यंत काही ति हास्यजत्रा करून आपले व कार्यकर्ते यांचे मनोरंजन करून घ्या असा टोला भाजपा माजी सभापती अजिंक्य पाताडे आणि भाजपा गाव अध्यक्ष स्वप्नील गावडे यांनी लगावला आहे.

rapan bottom