Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अपघात | सौ. सायली शरद आकेरकर यांचे निधन

अपघात | सौ. सायली शरद आकेरकर यांचे निधन

भाऊबीज करून परतत असताना झाला अपघात

निलेश जोशी | कुडाळ : कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कवीलकट्टा येथील रहिवासी सौ. सायली शरद आकेरकर (60) यांचे रविवारी रात्री उशीरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे असताना अपघात होऊन निधन झाले.

सौ आकेरकर या आपल्या कविलकट्टा येथील घरी गेल्या होत्या. घरी भाऊबीज कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा त्या मुलीसोबत दुचाकीवरून कुडाळ येथे राहत असलेल्या माठेवाडा येथील निवासस्थानी परत येत होत्या. मांजर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन सौ. आकेरकर या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कुडाळ ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरू असता त्यांचे निधन झाले. अपघात रात्री पावणे बाराच्या सुमारास झाला.

कोकण रेल्वेमध्ये त्या कमर्शियल क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी व त्यांचे पती शरद आकेरकर यांनी कुडाळ येथे व्यवसाय सुरू केला होता. रेल्वेचे कर्मचारी शरद आकेरकर यांच्या त्या पत्नी होय. सौ आकेरकर यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

rapan bottom