Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

सोशल मीडियावरील प्रचारात आम. वैभव नाईक यांचा बोलबाला

सोशल मीडियावरील प्रचारात आम. वैभव नाईक यांचा बोलबाला

मालवण : पूर्वीच्या काळात निवडणूक प्रचार म्हटला की गावनिहा नेते मंडळी व कार्यकर्ते प्रचार फेरी काढायचे तसेच लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले जायचे विविध पत्रके वाटप केली जायची मात्र बदलत्या युगात हे सर्व मागे पडून डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रचाय सुरू झाला आहे.सध्या या प्रचारात आमदार वैभव नाईक यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. विविध रिल्स च्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी केलेली कामे,आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविताना दिसत आहेत.यात सध्या "निष्ठेचे पाईक,वैभव नाईक" बाबतची रिल्स व पोस्ट जोरदार चर्चेत आहेत.


गेल्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने पारंपारिक प्रचार मागे पडला असून बदलत्या माध्यमांचा वापर करत डिजिटल प्रचाराचा भर देण्यात येऊ लागला आहे.पूर्वीच्या काळातील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून होणारी आव्हाने आता बंद होऊन मोबाईलच्या माध्यमातून थेट मतदानापर्यंत पोहोचण्याची पर्यायी साधने उपलब्ध झाली आहेत. अर्थात या साधनांचा उमेदवारांनी वापर केला नाही तर नवलच अर्थातच या बदलत्या साधनांचा सध्या उमेदवार पुरेपूर वापर करताना दिसत आहेत फेसबुक व्हाट्सअप स्टेटस मतदारांपर्यंत पोहोचल्या जात आहेत. यात सध्या आमदार वैभव नाईक यांनी आघाडी घेतली आहे मात्र यातील रिल्स या मतदारांसाठी मच्छीमार बागायतदार सर्वसामान्य शेतकरी जनतेसाठी त्यांनी काम केलेय,कोणकोणत्या योजना आणल्या कोणत्या कामांसाठी निधी उपलब्ध करून कामे मार्गे लावली, यासंदर्भातील आहेत.या रिल्सना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

rapan bottom