Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

गौड ब्राह्मण सभा संकल्पित ९ वा क्रीडा महोत्सव - KPL 2024

गौड ब्राह्मण समाज, पुणे च्या वतीने आयोजन

कुडाळ : गौड ब्राह्मण सभा संकल्पित ९ वा क्रीडा महोत्सव - KPL 2024 चे आयोजन कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज, पुणे च्या वतीने दि. ८, ९, १० नोव्हेंबर रोजी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय बिज्ञापीठ, लव्हाळे येथील संकुलात व मैदानात होणार आहे.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता होणार आहे. सर्व संघ खेळाडू व पदाधिकाऱ्यांची निवासी व रात्रीची भोजन व्यवस्था दि. ८ नोव्हेंबर दु. १२ वा. पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्ञातीचांधवांचा सांगितीक कार्यक्रम ९ रोजी सायं. ७.३० वा. नाट्यगृहात होणार आहे. तसेच बक्षीस समारंभ दि. १० नोव्हेंबर रोजी सायं. ३ वा. सुरु होईल.

९ व्या क्रीडा महोत्सवाच्या सर्व सूचना, नियम, अटी व नोंदणी प्रक्रिया यांची माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. महिला व पुरुषांसाठी क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ असे चार प्रकारचे खेळ खेळविले जातील व त्याच बरोबर कला प्रदर्शन भरवले जाईल. त्यातील कोणत्याही फक्त २ प्रकारच्या खेळात महिला व पुरुष खेळाडू सहभागी होऊ शकतील. यातील क्रिकेटचे सामने प्रकाशझोतात खेळविले जातील.

कला प्रदर्शनात सर्व कलाकार (हस्त शिल्प, चित्र) सहभागी होऊ शकतात. नन्हे कुडाळदेशकरांसाठीसुद्धा क्रीडा सामने घेण्याचा मानस आहे. क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही संस्थेच्या वेबपेजवर (खेळाची माहिती, कार्यक्रम पत्रिका) व रजिस्ट्रेशन लिंक लवकरच उपलब्ध होणार आहे. सहगाभी होऊन आनंद लुटण्यासाठी कुडाळदेशकर खेळाडूने तारीख आरक्षित ठेवणे व पूर्वनोंदणी करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गौड ब्राह्मण सभा व कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom