Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

निलेश राणे श्री देव नारायण, रामेश्वर पालखी सोहळात देवतां चरणी नतमस्तक

निलेश राणे श्री देव नारायण, रामेश्वर पालखी सोहळात देवतां चरणी नतमस्तक

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मालवणच्या सर्वात मोठया धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख सोहळा म्हणून या पालखी सोहळ्याचे स्थान आहे. प्रथा परंपरा जोपासत हा सोहळा दर वर्षी साजरा होतो. कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे सायंकाळी पालखी साहळ्यात सहभागी होत देवतां चरणी नतमस्तक झाले.

जेटी, बाजारपेठ मार्गांवर पालखी सोबत रामेश्वर मांड या मार्गांवर पालखी सोबत यावेळी निलेश सहभागी झाले होते. व्यापारी, बांधव, नागरिकांच्या भेटी निलेश राणे यांनी घेत आपुलकीने संवाद साधला. अनेक नागरिक निलेश राणे यांच्या सोबत फोटो, सेल्फी घेत होते.



भरड, बसस्टॅन्ड येथील सत्यनारायण पुजा ठिकाणीही निलेश राणे यांनी दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर , राजु वराडकर, आबा हडकर, मोहन वराडकर, अमोल केळूसकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी पुजा वेरलकर, तारका चव्हाण, राणी पराडकर, ममता वराडकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर यांसह युवासेना पदाधिकारी मंदार लुडबे, राजु बिडये, नारायण लुडबे, यांसह अन्य पदाधिकारी व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

rapan bottom