मालवण : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर पालखी सोहळ्यात देवातां चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर पालखी सोहळ्याचे घेतले दर्शन