Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

निलेश राणे यांचा विजय जनतेनेच निश्चित केला आहे!

निलेश राणे यांचा विजय जनतेनेच निश्चित केला आहे!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ मतदारसंघात महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांचा विजय हा जनतेने निश्चित केला आहे. मालवण कुडाळाच्या गतिमान विकासासाठी निलेश राणेच आमदार हवेत. अश्याच भावना गावागावातील जनता व्यक्त करत आहे. जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रचाराच्या निमित्ताने गावात भेटीगाठी घेत असताना जनतेचा सुर पहिला तर जनतेला बदल हवा आहे. पायाभूत सुविधा पासून वंचित राहिलेल्या अनेक गावात गतिमान विकासासाठी बदल हवा आहे. अश्या अनेक माध्यमातून जनता व्यक्त होत आहे.

यासोबत केंद्र सरकार, राज्य सरकार, माध्यमातून अनेक जनहिताच्या आणल्या जात आहेत. त्याबाबतही जनता समाधानी असून अधिक गतिमान विकासासाठी महायुतीच्या सोबत जनता दिसून येत आहे. जिल्ह्यातील तीनही ठिकाणी महायुती विजयी ठरेलं. या मतदारसंघातून जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी व्यक्त केला आहे.

फोटो : विश्वास गांवकर

rapan bottom