Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

फळ विक्रेत्याकडून फळांवर थुंकण्याचा प्रकार

फळ विक्रेत्याकडून फळांवर थुंकण्याचा प्रकार

नागरिक संतप्त : विक्रेत्याची फळे संतप्त नागरिकांनी फेकली

फळविक्रेता पळाला ; पोलिसांनी घेतल ताब्यात

मालवण | प्रतिनिधी : मालवण एसटी स्टॅन्ड नजीक फळ विक्री करणाऱ्या विक्रेता फळांवर थुंकून ती फळे विकत असल्याचा किळसवाणा प्रकार पाहून परिसरातील नागरीक संतप्त बनले. फळ विक्रेत्याला येथेच्छ प्रसाद देत सर्व फळे फेकून दिली.

दरम्यान, त्या फळविक्रेत्याने तेथून पळ काढला. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. माहिती जाणून घेतली. आजूबाजुचे सीसीटीव्ही व अन्य माहिती घेऊन पोलीस तपास करत आहेत.

मालवण एसटी स्टॅन्ड नजीक हातगाडी लावून फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून फळांवर थुंकले जात असल्याचा प्रकारकाही नागरिकांनी पहिला. हे आक्षेपार्ह कृत्यपाहून संतप्त नागरिकांनी जाब विचारला. त्याला समजेल अश्या भाषेत समज देण्याचा प्रयत्न केला. फळे रस्त्यावर फेकली. या दरम्यान फळ विक्रेता पळून गेला. याबाबत मालवण पोलीसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अधिक माहिती घेण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, या घटनेबात नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

rapan bottom