Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत ; उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत ; उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची नियुक्ती

पोईप | संजय माने : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालडी शाखाप्रमुख पदी श्रीकांत खोत, तर उपशाखाप्रमुख पदी प्रथमेश पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी श्रीकांत खोत व प्रथमेश पराडकर म्हणाले, मालडी गावातील शिवसेना संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आ.वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभेत मालडी
गावातून 90 टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अरुण लाड ,नितीन पवार,अरविंद साटम,विठ्ठल घाडी , महेश पराडकर , आडवली-माडली युवासेना शाखाप्रमुख प्रविण सावंत,नितीन पवार ,प्रविण परब, लक्ष्मण घाडी ,कैलास घाडी,नरेश सावंत ,विलास पराडकर ,सुभाष पराडकर, तुषार पराडकर,गणेश पराडकर ,सुशील पराडकर,हर्ष पराडकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom