Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

पळसंब मनसे शाखाध्यक्ष यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

पळसंब मनसे शाखाध्यक्ष यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण | प्रतिनिधी : पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती शिवसेना उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश करण्यात आला. सौ .दक्षता सावंत शिवसेना महिला शाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. अशी माहिती चंद्रकांत गोलतकर यांनी दिली.

मालवण कुंभारमाठ येथे पार पडलेल्या मेळाव्यात पक्ष प्रवेश वेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, चंद्रकांत गोलतकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्ते यात रुपेश पुजारे, अभिषेक परब, नितीन सावंत, सोनाली परब, नम्रता सावंत, उत्कर्षा सावंत, दक्षता सावंत, बापूजी जुवेकर,रोशनी पुजारे, रचना पुजारे, मनोरमा पुजारे, शारदा पुजारे, प्रणिता पुजारे, विनायक सावंत, वैभव परब सौरभ परब, सदाशिव परब, उज्वला परब, संजना परब, मनाली परब, करुणा सावंत, रामकृष्ण पुजारे, मंदार सावंत, हर्षदा गोलतकर, आद्या जुवेकर, दिपाली पुजारे, राजश्री पुजारे, अर्पणा पुजारे, जोस्ना पुजारे, निकिता सावंत, मुरारी परब, अर्थव गोलतकर, नितेज सावंत, रुपेश पुजारे, निशांत सावंत, उदय परब, मयुरी सावंत, सुहासिनी परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

rapan bottom