Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मंत्री दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मंत्री दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित

सावंतवाडी : विधानसभा निवडणुक 2024 महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी मतदारसंघातून मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठया संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

यावेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, शिवसेना जिल्हा महिला संघटक नीता सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेनेचे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, सन्मित्र राजन पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये हजारो नागरिक बंधू-भगिनी, शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी, रिपाई (आठवले गट) यासह मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मिरवणुकीत सहभागी झालेल्या या सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या सर्वांचे प्रेम, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि पाठबळ यामुळे या सावंतवाडी मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी होईन, अशी मला खात्री आहे. असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

rapan bottom