Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अध्यक्षपदी सत्यवान साठे तर सचिवपदी साक्षी चेंदवणकर

अध्यक्षपदी सत्यवान साठे तर सचिवपदी साक्षी चेंदवणकर

बहुजन विचार मंच सिंधुदुर्गची कार्यकारिणी जाहीर

कुडाळ : फुले शाहू आंबेडकर बहुजन विचार मंच सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी सत्यवान साठे यांची तर सचिवपदी कु. साक्षी चेंदवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 27ऑकटोबर 2024 रोजी तेरसे बांबर्डे तालुका कुडाळ येथे सभा घेण्यात आली सदरच्या सभेत पुढील प्रमाणे कार्यकरणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष, सत्यवान साठे (उपवडे), सविव कु. साक्षी चेंदवाणकर(चेंदवण), उपाध्यक्ष रमाकांत जाधव,(तेरसेबांबर्डे )उपाध्यक्ष, विजया नेरुरकर(हळदीचे नेरूर), कोषध्यक्ष अमोल पावसकर (पावशी), कायदेशीर सल्लगार ऍड. स्वाती पालयेकर (सावंतवाडी) सल्लागार, एस व्ही. .बिबवणेकर (बिबावणे), संघटक, गुणाजी जाधव (तेरसेबांबर्डे) सहसचिव दिनेश जाधव (मोरे), संघटक वामन बांबर्डेकर (बांबर्डे), अनिल जाधव (साळगाव), सचिन मठकर (पुळास), सदस्य - नीता कदम (आंबेरी), दर्शना जाधव (मुळदे), लाडू जाधव (बांबर्डे ) अशी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते, नवनिर्वचित कार्यकरणीचे उपस्थित कार्यकर्तेनीं अभिनंदन केले आहे.
छ. शिवाजी महाराज छ. शाहू महाराज म. फुले, सावित्रीमाई फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम गेली अनेक वर्षे पासून आपल्या सहकारऱ्याना सोबत घेऊन अध्यक्ष सत्यवान साठे करीत आहेत. मागासवर्गीय, बहुजन समाज्यावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात अनेक वेळा मोर्चा, आंदोलने करून वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे, यापुढेही, फुले शाहू आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्ग या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाज्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठवीला जाणार असून महामानावंचे विचार समाज्याच्या शेवटच्या घटकपर्यंत पोहचविले जाणार असून त्या साठी ही संघटना काम करणार असल्याचे सत्यवान साठे यांनी सांगितले.

rapan bottom