Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

पराभवाच्या भीतीने विरोधकांना डमी उमेदवार उभा करावा लागला

पराभवाच्या भीतीने विरोधकांना डमी उमेदवार उभा करावा लागला

ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांची टीका

मालवण : प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात मंदार केणी म्हणाले, निलेश राणे यांना पराभव दिसू लागल्याने वैभव जयराम नाईक नावाचा डमी उमेदवार उभा करावा लागत आहे. त्यांची उमेदवारी भरताना बरोबर उभे असलेले कार्यकर्ते हे निलेश राणेंचे आहेत. त्यामुळे मत विभाजनासाठी हा डाव खेळला जात आहे. परंतु हा डाव स्वतःची निवडून येण्याची गॅरेंटी नसल्यानेच खेळला जात आहे. उमेदवार म्हणून आमदार वैभव नाईक यानाच जनतेचा उस्फूर्त प्रतीसाद मिळत आहे. एक सुसंस्कृत उमेदवार, जनतेला न्याय देणारा उमेदवार, प्रतेकांच्या सुख दुःखात असणारा उमेदवार अशी आमदार वैभव नाईक यांची ओळख आहे. एबीसी यादया करणे, डमी उमेदवार उभं करण मतदारांना वाटपाच नियोजन करण, दबावं आणून मतदान घेणं अशा अनेक माध्यमांचा वापर होत असल्याच्या चर्चा आहेत. परंतु कालच्या खासदारकीच्या निवडणुकीत या सर्व गोष्टीवर जनता लक्ष ठेऊन आहे. या सर्व गोष्टींची जनता काळजी घेईलच. आमदार वैभव नाईक यांना पालकमंत्री करण्याचा निर्धार कुडाळ मालवणच्या जनतेने केलेला आहे. वैभव नाईक 35000 च्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom