Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अजून एक वैभव नाईक कुडाळ मधून निवडणुक रिंगणात

अजून एक वैभव नाईक कुडाळ मधून निवडणुक रिंगणात



निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अजून एका वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैभव जयराम नाईक असे या उमेदवाराचे नाव असून ते चैतन्यनगर, पवई-मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांचा अर्ज सागर सोलकर यांनी खरेदी केल्याची नोंद असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केला आहे. आज कुडाळ तहसील कार्यालय परिसरात याच नामसाधर्म्यची चर्चा होती.
    दोन वैभव नाईकांप्रमाणे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन विनायक राऊतांची चर्चा होती.   त्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक भाऊ राऊत यांच्यासह विनायक लवू राऊत या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या पाठोपाठ त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले होते. त्यांना त्या निवडणुकीत 15 हजार 826 मत मिळाली होती आणि ही टक्केवारी एकूण मतदानाच्या 1.73% एवढी होती.
यावेळी देखील वैभव  नाईक यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या या मुंबईच्या वैभव नाईक यांच्या उमेदवारी अर्ज दाखलमुळे नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार हे 23 नोव्हेम्बरलाच कळणार आहे.

rapan bottom