Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

पाट हायस्कूलच्या दर्शन पडतेची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

पाट हायस्कूलच्या दर्शन पडतेची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

विविध खेळात दर्शनची चौफेर कामगिरी

निलेश जोशी | कुडाळ : दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्या वतीने एस .व्ही. जे. सी .टी. क्रीडासंकुल ,डेरवण चिपळूण, सावर्डे, जिल्हा- रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या विभागस्तरीय मैदानी स्पर्धेत कुमार दर्शन दशरथ पडते या खेळाडूने भालाफेक या क्रीडा प्रकारात चमकदारी कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या खेळाडूची पुणे, बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दर्शन पडते याने 100 मीटर फ्रीस्टाइल जलतरण या क्रीडा प्रकारातसुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून तो कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. . तसेच व्हॉलीबॉल या सांघिक खेळात सुद्धा चांगली कामगिरी करत त्याने आपल्या संघाला विभागात द्वितीय क्रमांक मिळवून दिला दर्शनला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संस्था कार्याध्यक्ष समाधान परब ,उपाध्यक्ष दिगंबर सामंत, सचिव अवधूत रेगे, संस्था सदस्य सुधीर ठाकूर, देवदत्त साळगांवकर, राजेश सामंत, सुभाष चौधरी, दीपक पाटकर, नारायण तळावडेकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर ,पर्यवेक्षक सयाजी बोंदर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडूनहीदर्शन पडते याचे कौतुक होत आहे.

rapan bottom