मालवण : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेतली. जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना विधानसभा उपजिल्हाप्रमुख (कुडाळ मालवण) अभिषेक कांदळगांवकर यांच्या वतीने दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता सामंत यांनी युवा पदाधिकारी यांना मार्गदर्शक केले. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा युवासेनेच्या वतीने सत्कार
