मालवण पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी झालेले महायुतीचे उमेदवार संतोष साटविलकर, वराड पंचायत समिती मधून विजयी झालेल्या महायुतीच्या माधुरी मसूरकर, पेंडूर पंचायत समिती मधून विजय झालेला महायुतीच्या रिया बावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच सर्व मतदार तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार.
▪️ श्री. सतीश वाईरकर | भाजपा पेंडूर जिल्हापरिषद प्रभारी

