Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

सुकळवाड पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य संतोष गावडे यांनी सर्वांचे मानले आभार

सुकळवाड पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य संतोष गावडे यांनी सर्वांचे मानले आभार

मालवण : मालवण तालुक्यात भाजप शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. सुकळवाड पंचायत समिती मतदार संघातून विजयी झालेले भाजपा शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य संतोष गावडे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

माझ्या विजयात सर्वांचे बहुमोल असे योगदान लाभले त्यामुळे विजय निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माजी उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, भाजपा नेते नांदोस गावचे सुपुत्र मंत्री आशिषजी शेलार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आपल्या कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत, माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर, भाजप उपाध्यक्ष अशोक सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्या बॅक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, भाजपा तालुका सरचिटणीस विजय निकम यांसह सर्व महायुतीतील पदाधिकाऱ्यांसह जि.प सुकळवाड मतदार संघात जि.प व पंचायत समिती निवडणुकीत अतिशय मेहनत करून आम्हा उमेदवारांना विजयी केल्या बद्दल सर्व महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचे तसेच सर्व मतदार बंधु भगिनींचे तसेच माझ्या तिरवडे गावातील सर्व ग्रामस्थ यांचे सुकळवाड नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संतोष गावडे यांनी आभार मानले आहेत. सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी सदैव कटीबद्ध राहणार असल्याचे संतोष गावडे यांनी सांगितले.

rapan bottom