Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी सर्व सभापती, उपसभापती यांचे केले अभिनंदन

शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी सर्व सभापती, उपसभापती यांचे केले अभिनंदन

मालवण नगरपरिषद स्थायी समिती व विषय समिती निवड

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी निवड झाली. तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती (पदसिद्ध), नगरसेवक सहदेव बापर्डेकर प्रतिष्ठेच्या सार्वजनिक बांधकाम सभापती, नगरसेविका पूनम चव्हाण स्वच्छता व आरोग्य सभापती, नगरसेविका अन्वेषा आचरेकर महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापती म्हणून नगरसेविका अश्विनी कांदळकर यांची निवड झाली आहे. सर्व निवड बिनविरोध झाल्या.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार ही निवड मालवण नगरपरिषद येथे झाली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी उपस्थित राहात सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शहर संघटक राजू बिडये, उपाध्यक्ष अभय कदम, सचिव महेश सारंग, गणेश परब, उमेश बिरमोळे, दिलीप बिरमोळे, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, भाई मांजरेकर सूर्यकांत फणसेकर, तेजस लुडबे यांसह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. सर्वांचे अभिनंदन केले.



अमित खोत, मालवण

rapan bottom