Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार!

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार!

नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी व्यक्त केला विश्वास

सर्व नेतेमंडळी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह मालवण शहरवासियांचे मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेतील प्रतिष्ठेच्या सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सहदेव बापर्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमचे आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

माझ्या राजकोट, मेढा प्रभाग सहा मधील मतदार व नागरिक यांनी नगरसेवक म्हणून मला विजयी केले त्यामुळेच आज मी मालवण शहराचा बांधकाम सभापती झालो आहे. यासोबतच नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सर्व सहकारी नगरसेवक तसेच मालवण शहर वासियांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार मानले आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शना मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत. मालवण शहरातील जनतेला बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom