मालवण | प्रतिनिधी : मालवण खैदा कातवड येथील रहिवासी सौ.स्मिता धर्माजी भोजने वय 60 यांचे सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई बदलापूर येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा , सून, दोन विवाहित मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

सौ. स्मिता भोजने यांचे निधन
