Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

काळे आजी शिशुविहार बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

काळे आजी शिशुविहार बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मालवण | प्रतिनिधी

मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींची शिशुविहार बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.

या स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्व. काळे आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बालवाडीच्या संचालक सौ. मालती काळे व श्रीधर काळे यांच्यासह सर्व शिक्षक व इतर उपस्थित होते. श्रीधर काळे यांनी प्रास्ताविक केले.

या स्नेहसंमेलनात बालवाडीची १०० मुले सहभागी झाली होती. भारताचे सांस्कृतिक दर्शन अशी या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. बालवाडीच्या लहान व मोठ्या गटातील चिमुकल्या मुलांनी विविध हिंदी, मराठी, पारंपारिक व लोकगीतांवर नृत्ये सादर करत भारतातील प्रांतिक व सांस्कृतिक विविधता दर्शविताना विविधतेतील एकताही दाखवली. तर काही मुलांनी गायन, अभिनय आणि वक्तृत्व गुणांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्याविष्कारानेही उपस्थितांची मने जिंकली.

या मुलांच्या नृत्यांसाठी कोरीयोग्राफर म्हणून सिद्धेश पालव, केतकी सावजी, हर्षदा मेस्त्री , भाग्यश्री फोंडबा, भावना माजिक, सौ. विशाखा परुळेकर तसेच मुख्यशिक्षिका सौ. कमल बांदकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. कमल बांदकर, सौ. शर्वरी घाडी, निशा बिडये, सौ. शालन सावंत, स्वप्ना म्हापणकर या शिक्षकांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. आभार श्रीधर काळे यांनी मानले. यावेळी पालक, माजी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom