मालवण : मालवण नगर परिषद उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांची मालवण नगरपरिषद पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापती पदी निवड करण्यात आली आहे. शहरात पाणीपुरवठा दृष्टीने महत्वाची जबाबदारी दिपक पाटकर यांना मिळाली आहे.
▪️अमित खोत | मालवण