मालवण : नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांची मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे हे पद सहदेव बापार्डेकर यांना यांना मिळाले आहे.
▪️अमित खोत | मालवण