Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण नगरपरिषद | नगरसेवक सहदेव बापार्डेकर सार्वजनिक बांधकाम सभापती

मालवण नगरपरिषद | नगरसेवक सहदेव बापार्डेकर सार्वजनिक बांधकाम सभापती

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती

नगरसेविका पूनम चव्हाण स्वच्छता व आरोग्य सभापती

नगरसेविका अन्वेषा आचरेकर महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापती नगरसेविका अश्विनी कांदळकर

नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समिती अध्यक्षा

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद स्थायी समिती गठीत करणे तसेच बांधकाम, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा तसेच महिला बालकल्याण समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापती निवड आज करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती (पदसिद्ध), नगरसेवक सहदेव बापार्डेकर सार्वजनिक बांधकाम सभापती, नगरसेविका पूनम चव्हाण स्वच्छता व आरोग्य सभापती, नगरसेविका अन्वेषा आचरेकर महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापती म्हणून नगरसेविका अश्विनी कांदळकर यांची निवड झाली आहे. बुधवारी सभेत अधिकृतरित्या नावे निश्चित झाली.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात स्थायी समिती सदस्य व सभापती, उपासभाती निवड बाबत शिवसेना सर्व नगरसेवक यांची चर्चा झाली होती. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात नावे निश्चित करण्यात आली.

बुधवारी सकाळी 11 वा. मालवण नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.. समिती व सदस्य नावे निश्चिती तसेच सभापती व उपसभापती निवडणूक, निवड कार्यक्रम पार पडला.

मालवण नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व स्थायी समिती आणि सभापती निवडीत दिसून आले. मित्रपक्ष भाजपालाही या समितीत स्थान मिळाले आहे.

सर्व समिती सभापती व सदस्य सदस्य नावे पुढील प्रमाणे.

rapan bottom