आडवली मालडी : सोनाली घाडीगावकर विजयी : पस शिरवंडे दिपक चव्हाण विजयी
मालवण : जिल्हापरिषद आडवली मालडी शिवसेना भाजपा महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर विजयी.
पंचायत समिती शिवसेना भाजपा महायुतीचे दिपक (बंडू) चव्हाण विजयी.


आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेना भाजपा महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर 4055 (723 विजयी) नोटा 143

शिरवंडे पंचायत समिती मतदार संघ शिवसेना भाजपा महायुतीचे दिपक (बंडू) चव्हाण 2051 (447 विजयी) नोटा 78


