Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 वाजता सुरू होणार मतमोजणी

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 वाजता सुरू होणार मतमोजणी


मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज : जिल्हा परिषद 6 व पंचायत समिती 11 जागांच्या निकालाची प्रतीक्षा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ मालवण येथे सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदच्या सहा तर पंचायत समितीच्या 11 जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील सुमारे 44 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 58.90 टक्के मतदान झाले. आता मतमोजणीची उत्सुकता सर्वाना लागली आहे. आडवली मालडी पंचायत समिती बिनविरोध ठरली असून भाजपा शिवसेना महायुतीच्या सीमा परुळेकर या बिनविरोध विजयी झाल्या. त्यामुळे महायुतीने विजयाचे खाते खोलले आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ मालवण येथे मतमोजणी होणार आहे. मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक साधने मतमोजणी केंद्रावर नेण्यास परवानगी नाही. मतमोजणी केंद्रावर जाणाऱ्या उमेदवार व प्रतिनिधी यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन मालवण तहसीलदार गणेश लव यांनी केले आहे.

rapan bottom