मालवण : मालवण तालुक्यातील तिरवडे येथील गौरी शिवराम नलावडे यांचे 7 फेब्रुवारी रोजी लग्न झाले. त्याच दिवशी जिल्हापरिषद, पंचायत समितीसाठी मतदान असल्याने
गौरी शिवराम नलावडे यांनी लग्ना पूर्वी मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीचा उत्सवात मतदानाचा हक्क बजावला.

▪️अमित खोत, मालवण

