मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे कातवड येथील श्रीकांत दिलीप चव्हाण यांचे यांचे 7 फेब्रुवारी रोजी लग्न आहे. त्याच दिवशी जिल्हापरिषद, पंचायत समितीसाठी मतदान असल्याने श्रीकांत चव्हाण यांनी लग्ना पूर्वी मतदान केंद्र कुंभारमाठ घुमडे येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते लग्न मंडपात रवाना झाले.
▪️अमित खोत, मालवण

