Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२६

मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२६

लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धा

२२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत मालवण टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानावर आयोजन

मालवण | प्रतिनिधी : स्थानिक क्रिकेट कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब पुन्हा सज्ज झाला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२६ ही लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे दिमाखदार ९ वे वर्ष आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५५ हजार रुपये, ३३ हजार रुपये व आकर्षक चषक दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी प्रवेश फी १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे स्वरूप मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या ८ संघांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तरी इच्छुक संघ मालकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सुशील शेडगे- ७४९९९५५१४७, ज्ञानेश केळुसकर- ९३२५२३३३७९ यांच्याशी संपर्क साधावा. ज्या वैयक्तिक खेळाडूंना या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा आहे, त्यांच्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुडलाईफ मेडिकल विदर्भ कोकण बँकेसमोर, भंडारी हायस्कुल रोड, मालवण येथे १० फेब्रुवारी पर्यंत २०० रुपये फॉर्म फी देऊन फॉर्म भरायचा आहे. जे खेळाडू फॉर्म भरूनही लिलावात अनसोल्ड राहतील, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब त्यांना लेदर बॉलचा एक विशेष प्रदर्शनीय सामना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. क्रीडाप्रेमींनी या क्रिकेट उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom