कुडाळ | शानू वालावलकर : राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील उबाठा युवासेना उपतालुकाप्रमुख तथा कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांसह पंकज करंजेकर, हरेष डिचवलकर, जय वस्त, पार्थ वस्त, चेतन पवार व सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
▪️अमित खोत, मालवण

